Homeउद्योगचोपडा पोलिसांची कारवाई; आरोपीकडून एक गावठी बनावट्टी कट्टा सह 2 जिवंत काडतुस...

चोपडा पोलिसांची कारवाई; आरोपीकडून एक गावठी बनावट्टी कट्टा सह 2 जिवंत काडतुस जप्त!

आरोपीकडून एक गावठी कट्टा सह 2 जिवंतकाडतुस असा एकुण 1,27,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे,

पोलीस वार्ता, भुसावळ | चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत मिळालेल्या माहिती नुसार दि.01/01/2025 रोजी सायं 6:15 वाजताच्या सुमारास लासुर ते सत्रासेन रोडवर एक इसम गावठी कट्टा (पिस्टल) घेवुन जाणार आहे. या खात्रीशिर बातमीच्या आधारे पो.नि कावेरी कमलाकर यांनी पो.हे.कॉ राकेश पाटील, पो.कॉ रावसाहेब एकनाथ पाटील, पो.कॉ चेतन महाजन, पो.कॉ गजानन पाटील, पो.कॉ विनोद पवार यांना सदर माहिती देवून संबंधित इसमावर कारवाई करणे बाबत आदेश केले होते. तेव्हा कारवाई करीता नाटेश्वर मंदिरा कडे सापळा रचुन सदर इसम हे त्याच्या ताब्यातील यामाहा कंपनीची मोटार सायकल क्रमांक MH04 EL0308 याच्यावर तिथे आल्यावर त्याला थांबवुन त्याचे नाव, गाव विचारता त्यांनी त्याचे नाव मनिष सुभाष जगताप रा.महादेव मंदिराजवळ क्रांती चौक, ता.शिरपुर, जि.धुळे असे सांगुन त्याच्या अंगझडतीत ताब्यातुन 1 गावठी बनावट्टी कट्टा (पिस्टल) व 2 जिवंतकाडतुस व एक मोटार सायकल, एक मोबाईल व 300/-रु रोख असे एकुण 1,27,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे, सदर आरोपी विरुध्द पो.कॉ गजानन पाटील यांनी फिर्याद दिल्या वरुन गुन्हा चोपडा ग्रामीण सी.सी.टी.एन.एस गुरनं 01/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यांचा तपास पो.नि कावेरी कमलाकर व पो.कॉ विनोद पवार हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक सो महेश्वर रेड्डी, मा.अप्पर पोलीस अधिक्षक साहेब चाळीसगाव परिमंडळ, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो, चोपडा आण्णासाहेब घोलप यांचे मागेदर्शनाखाली पो.नि कावेरी कमलाकर सो, यांनी पो.हे.कॉ/2438 राकेश पाटील, पो.कॉ/928 रावसाहेब एकनाथ पाटील, पो.कॉ/1256 चेतन महाजन, पो.कॉ/797 गजानन पाटील, अशांनी मिळून केली आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: विनायक पाटील, भुसावळ
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!