Homeक्राईमभुसावळला चाळीस हजारांचा गांजा जप्त 

भुसावळला चाळीस हजारांचा गांजा जप्त 

भुसावळ – रेल्वे स्थानकातील दक्षिण बाजूला मुसाफिर खाना येथे स्कॅनर मशीन मध्ये बॅग स्कॅनिंग करत असताना कॉन्स्टेबल भूषण पाटील यांना संशयास्पद व्यक्तीची बॅग स्कॅनिंग मशिनमध्ये ठेवल्यानंतर स्क्रीनवर गांजासारखे काहीतरी असल्याचा अलर्ट मिळाले आणि संशयिताची चौकशी केली असता पिशवीत खाकी टेपने झाकलेले दोन बंडल दिसले. त्यात आंबट उग्रवस व ओला गांजा बियाणे चार किलो मिळून आल्याने जप्त करण्यात आली.
याबाबत भुसावळ रेल्वे स्थानकांच्या दक्षिण बाजूला मुसाफिर खाना येथे ८ ऑक्टोबर रोजी रात्री १२ ते ८ ड्युटीमध्ये एम एस एफ कर्मचारी रफिक शेख यांनी स्कॅनर मशीन आणि सीपीडीएस टीम भुसावळ येथे तैनात करण्यात आली होती.बॅग स्कॅनिंग करत असताना कॉन्स्टेबल भूषण पाटील यांना संशयास्पद व्यक्तीची बॅग स्कॅनिंग मशिनमध्ये ठेवल्यानंतर स्क्रीनवर गांजासारखे काहीतरी असल्याचा अलर्ट मिळाला आणि संशयिताची चौकशी केली असता त्याने त्याची बॅग दिली.नाव समीर खान जमील खान,वय २५ वर्षे,रहिवासी पीव्हीटी चांदोला तलवाना छपरा बसीर किराणा दुकान निमला अहमदाबाद असे सांगितले. नंतर,आरपीएफ भुसावळ मंडळाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त अशोक कुमार यांच्या उपस्थितीत दक्षिण बाजूच्या मुसाफिरखाना येथे बॅग स्कॅनिंग मशीनजवळ बॅग तपासली. पिशवीत खाकी टेपने झाकलेले दोन बंडल कात्रीने कापून उघडले असता त्यात आंबट उग्रवस व ओला गांजा बियाणे दिसला.दोन बंडलमध्ये सापडलेल्या गांजाचे वजन ४ किलो आढळले ज्याची एकूण अंदाजे किंमत ४० हजार रुपये किंमतीचा गांजाच्या जप्तीची कार्यवाही रेल्वे सुरक्षा बल विभागाचे निरीक्षक मीना यांनी लोहमार्ग पोलीस भुसावळ यांना वरील गांजाच्या जप्ती करून आरोपितांना सुपूर्त केले.लोहमार्ग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर...

0
जळगाव : जिल्हा पुरवठा विभागात भ्रष्टाचार, मनमानी, सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असतांना प्रभावहीन प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची गंभीर परिस्थिती असल्याने याबाबत तातडीने चौकशी...

वन विभाग ने बड़ी कार्रवाई

0
बुरहानपुर में वन विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए प्रतिबंधित सलाई गोंद की तस्करी का पर्दाफाश किया है। जानकारी के अनुसार वन परिक्षेत्र बोदरली...

error: Content is protected !!