Homeउद्योगएक गावठी बनावट्टीच्या कट्यासह 2 जिवंत काडतुस जप्त करत पुण्यातील चार आरोपी...

एक गावठी बनावट्टीच्या कट्यासह 2 जिवंत काडतुस जप्त करत पुण्यातील चार आरोपी चोपडा येथे जेरबंद

सदर कारवाई करीता बुधगांव फाटा याठिकाणी पोलिसांनी सापळा रचून वाट पाहिली असता, माहिती प्रमाणे 4 इसम हे सदर ठिकाणी येऊन थाबले..

पोलीस वार्ता, चोपडा : ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की दि.9 फेब्रुवारी रोजी दु.4.30 वाजता हातेड ता.चोपडा शिवारातील बुधगांव जाणाऱ्या फाटा रोडवर 4 इसम हे गावठी कट्टा (पिस्टल) हे घेवुन जात आहे. या खात्रीशीर बातमीनुसार पो.नि. कावेरी कमलाकर सो. यांनी रावसाहेब पाटील, चेतन महाजन, विठ्ठल पाटील, विशाल पाटील, प्रमोद पारधी अशांना पुढील माहिती देवुन सदर कारवाई करणे बाबत आदेश केले.
तेव्हा सदर कारवाई करीता बुधगांव फाटा याठिकाणी पोलिसांनी सापळा रचून वाट पाहिली माहिती प्रमाणे 4 इसम हे सदर ठिकाणी येऊन थाबले, पोलिसांनी त्यांची चौकशी केली नाव-गाव विचारले असता त्यांची नावे क्रमशः 1)वैभव शैलेश गायकवाड (वय 24) रा.केशवनगर, रेणुकामाता मंदिर समोर मुडवा- 36 ता.हवेली, जि.पुणे, 2)सुजल प्रकाश गायकवाड (वय 21) रा.सर्वोदय कॉलनी, प्रकाश किराणा दुकानाचे मागे, मुडवा – 36 ता.हवेली, जि.पुणे, 3)सौरभ सुनिल जाधव (वय 21) रा.सर्वोदय कॉलनी, ता.हवेली, जि.पुणे (हल्ली मुकाम- साईनाथ नगर, सारथी स्कुल जवळ, वडगांव शेरी, ता.हवेली, जि.पुणे) 3)स्वयं पिंटु रॉय (वय 21) रा.सर्वोदय कॉलनी, पोस्ट ऑफिसच्या मागे, भोईराज सोसायटी या आरोपींजवळ बेकायदेशी रित्या विना परवाना एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल/कट्टा 2 जिवंत काडतुस व 4 मोबाईल असा एकुण 49000/- रु किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. सदर आरोपी विरुध्द विठ्ठल पाटील यांनी फिर्याद दिल्या वरुन चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा 3/25,7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पो.नि कावेरी कमलाकर व विनोद पवार हे करीत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: विनायक पाटील, भुसावळ
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

0
नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले...

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

error: Content is protected !!