Homeआरोग्यआचार संहिता कालावधीत वाहतुकीस अडथळा ठरेल, अशा पद्धतीने होर्डींग्ज, बॅनर लावण्यावर प्रतिबंध?

आचार संहिता कालावधीत वाहतुकीस अडथळा ठरेल, अशा पद्धतीने होर्डींग्ज, बॅनर लावण्यावर प्रतिबंध?

आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 अन्वये कारवाई केली जाईल. -जिल्हादंडाधिकारी जलद शर्मा 

निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, होर्डिंग्ज, कमाणी रहदारीस अडथळा झाल्यास होणार कारवाई..
नाशिक | भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित करण्यास आला आहे. या तारखेपासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1) (डोबी) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पद्धतीने लावल्यास निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2024 पूर्ण होईपर्यंत जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी निर्बध घालण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासनाकडून गुन्हे दाखल करून होणार कारवाई..
या आदेशान्वये राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, होर्डिंग्ज, कमाणी लावणे इत्यादी बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक
हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 अन्वये कारवाई केली जाईल, असेही जिल्हादंडाधिकारी श्री.शर्मा यांनी आदेशित केले आहे.

पोलीस वार्ता उपसंपादक: राज निकाळे,नाशिक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!