Homeशिक्षण-प्रशिक्षणजय लक्ष्मी क्लासेस मध्ये शिक्षक दिन उत्साहाने साजरा

जय लक्ष्मी क्लासेस मध्ये शिक्षक दिन उत्साहाने साजरा

कुऱ्हे पानाचे — भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे या गावी नामांकित जय लक्ष्मी क्लासेस तर्फे ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपणहून सर्व शिक्षकांना मानाचे स्थान देऊन त्यांचा आगळ्या, वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. क्लासेसचे संचालक जय फालक ,संचालिका लावण्या फालक, मार्गदर्शीका सौ. पूनम पालक व शिक्षिका ममता महाजन याप्रसंगी हजर होते.

पुनम फालक यांनी आपल्या मनोगतातुन विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी नवा भारत घडवावा, मेहनत घ्यावी व आपल्या आई-वडिलांप्रति कृतज्ञता बाळगावी. तसेच शिक्षणाचे महत्त्व समजून शिक्षणात उत्तुंग भरारी घ्यावी असे प्रतिपादन केले. तर संचालक जय फलक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मी केव्हाही तयार असेल व माझ्याकडून शक्य तितके प्रयत्न मी करेल की विद्यार्थ्यांचा सर्वांगणी विकास कसा होईल या दृष्टीनेच मी आता कार्यरत राहील असे प्रतिपादन केले.

विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांचे गुच्छ देऊन स्वागत केले . नाटिका, गीत सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी शिक्षका प्रति आदरभाव व्यक्त केला. क्लासेस च्या संचालकातर्फे विद्यार्थ्यांना भेटवस्तु देण्यात आल्या.कार्यक्रमाचा शेवट अल्पोपहाराने होवुन भावनात्मक वातावरणात हा शिक्षक दिन पार पडला. याप्रसंगी अक्षरशः शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू होते की विद्यार्थी असं सुद्धा भावनाप्रधान कार्यक्रम करू शकतात .या प्रसंगी पालकवर्ग ही हजर होता.एका छोट्याशा खेड्या गावात विद्यार्थ्यांनी केलेला कार्यक्रम हा लक्षणीय ठरला व या कार्यक्रमाची गावामध्ये चर्चा होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

error: Content is protected !!