भुसावळ – दि-19/11/2024, भुसावळ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात काल सायंकाळी 6 वाजता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत संपलेली असून सर्वच उमेदवारांना त्यांचे प्रचारार्थ लावण्यात आलेले बॅनर्स, पॉम्पलेट होर्डिंग्स हटवण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले असून ते सर्व उमेदवारांना बंधनकारक असताना देखील आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी २:५८ वाजेच्या दरम्यान भुसावळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील उड्डाणपुलाच्या खाली भिंतीवर भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे (काँग्रेसचे) उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर यांचे बॅनर चिटकवलेले आढळून आलेले आहेत. यामुळे निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग झालेला असून त्यासंदर्भात आता निवडणुकीच्या प्रचारावर नियुक्त करण्यात आलेले भरारी पथक आणि दक्षता पथक यांनी अजूनही उमेदवारांना त्यांनी लावलेले भिंतीवरील बॅनर्स काढण्याचे आदेश दिलेले दिसून येत नसल्यामुळे या ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा भंग झालेला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी काय कार्यवाही करतात, याकडे भुसावळ शहर वासियांचे लक्ष लागून आहे.
भुसावळात आदर्शआचार संहितेचा भंग !
RELATED ARTICLES
- Advertisment -
रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?
महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला..
पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...
चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...
पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...
“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...
बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...