Homeशिक्षण-प्रशिक्षणवृक्षांना राखी बांधून त्यांचे पालकत्व घेत रक्षाबंधन साजरे

वृक्षांना राखी बांधून त्यांचे पालकत्व घेत रक्षाबंधन साजरे

भुसावळ – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आज रक्षाबंधन हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

संस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धन समितीने संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ आर पी फालक उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करीत असताना त्यांनी सांगितले की, रक्षाबंधन हा नात्यांचे संरक्षण, प्रेमाचा उत्सव आणि एकात्मतेचा संदेश देणारा सण असतो. केवळ रक्ताच्या नात्यापुरता सीमित न राहता मैत्री, आपुलकी आणि सामाजिक नात्यांमध्ये ही राखी बांधली जाते त्या निमित्त सामाजिक ऐक्य, विश्वास आणि परस्परांविषयी आदर निर्माण होतो. आज या निमित्ताने पर्यावरणाशी नाते जोडत आपण विद्यार्थी आणि वृक्ष यांच्याशी नाते जोडून ते जपू या म्हणजे पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल.

प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थनींनी विद्यार्थ्यांना तसेच वृक्षांना ही राखी बांधून त्यांचे पालकत्व स्वीकारून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
कार्यक्रम प्रसंगी प्रा डॉ माधुरी पाटील, प्रा निर्मला वानखेडे, प्रा संगीता धर्माधिकारी,प्रा डॉ अंजली पाटील, प्रा श्रेया चौधरी, प्रा. डॉ जी. पी वाघुळदे, प्रा. डॉ जयश्री सरोदे, प्रा डॉ संजय चौधरी, प्रा डॉ जे. बी. चव्हाण, प्रा एस डी चौधरी, प्रा डॉ अनिल सावळे प्रा एस एस पाटील, प्रा आरती नवघरे, प्रा. जागृती सरोदे, प्रा. सुशीला भाटे, यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

गीता गुप्ता को श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट जयपुर की राष्ट्रीय प्रचार मंत्री नियुक्त...

0
(रमाकांत मोरे) श्री खाटू श्याम सेना ट्रस्ट के राष्ट्रीय अध्यक्ष विकास चंद्र जी अग्रवाल ने राष्ट्रीय स्तरीय महिला मोर्चा का विस्तार करते हुए श्री...

हरसूद पुलिस की शराब परिवहन पर कार्रवाई

0
61.8 लीटर शराब के साथ दो आरोपी गिरफ्तार हरसूद पुलिस ने अवैध रूप से शराब का परिवहन करते दो आरोपियों को गिरफ्तार कर 61 लीटर...

बुरहानपुर में अखंड दीप जन्म शताब्दी 2026

0
10,000 पीले वस्त्रधारियों और वीरांगनाओं की भव्य शोभायात्रा से गूंजा शहर, 24 स्थानों पर प्रज्वलित हुए दीप बुरहानपुर ( रमाकांत मोरे) शान्तिकुंज हरिद्वार के तत्वावधान में परम...

error: Content is protected !!