सामाजिक कार्यकर्ते तथा कुणबी समाजाचे नेते महेश पहापळे यांनी उमेदवार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे..
पोलीस वार्ता, वणी | वणी विधानसभेचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक वलय बघता त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा कल वाढू लागला आहे. 2014 आणि 2019 निवडणूकीत त्यांनी दणदणीत विजय संपादन केला होता. आणि यावेळी सुद्धा त्यांचा विजय पक्का माणला जात आहे. त्यामुळे घटक पक्ष तथा सामाजिक व राजकीय संघटना त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवू लागल्या आहेत. 17 नोव्हेंबरला महायुतीचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारार्थ वणी शहरात पदयात्रा काढण्यात आली होती. दरम्यान शहरातील प्रगती नगर येथे पदयात्रा येताच
सामाजिक कार्यकर्ते तथा कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांनी महायुती उमेदवार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महेश पहापळे यांचा शहरात मोठ्या संख्येने मित्र परिवार आहे. या पदयात्रा वेळी महायुतीचे उमेदवार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. मिळणाऱ्या जाहीर पाठिंब्यामुळे त्यांच्यावर सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात होते. आणि विजय निश्चित मानला जात आहे.
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...