Homeक्राईमभुसावळातील घरफोडीचा आरोपी जेरबंद 

भुसावळातील घरफोडीचा आरोपी जेरबंद 

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील रहिवासी अनिल हरी बऱ्हाटे यांच्या घराची मागील लोखंडी खिडकी कोणीतरी अज्ञात चोरट्याने ता.२ डिसेंबर रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान तोडुन घरात प्रवेश करून घरात ठेवलेले ३३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये २,६०,००० रुपये रोख असा एकुण २८,५५,००० रु.कि.चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.४५८/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३३१(४),३३१(३),३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.घरफोडी गुन्ह्यातील फरार आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने पकडून जेरबंद केले.
सदरचा गुन्हा हा उघडकीस येणे करीता  पोलीस अधिक्षक जळगांव महेश्वर रेड्डी, तसेच  अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे भुसावळ भाग भुसावळ यांनी सदरचा गुन्हा उघडकीस यावा या करीता दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस हवालदार विजय नेरकर, निलेश चौधरी,रमण सुरळकर,उमाकांत पाटील,सोपान पाटील,प्रशांत परदेशी, भुषण चौधरी,राहुल वानखेडे,योगेश माळी,जावेद शहा अशांचे पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना देवुन गुन्हयाचा तपास करीत असतांना गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली कि,फिर्यादी यांचा जवाई राजेंद्र शरद झांबरे रा.फेकरी ता. भुसावळ जि.जळगांव हा कर्जबाजारी झालेला आहे.अशी माहिती मिळाल्याने आम्ही गुन्हे शोध पथकातील पोलीस अमंलदारांना माहिती देवून त्यांना राजेंद्र शरद झांबरे याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्याने गुन्हे शोध पथकाताली अमंलदार यांनी लागलीच राजेंद्र शरद झांबरे यास भुसावळ शहरातुन ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्याच्या कडुन गुन्हयातील चोरीस गेलेला मालापैकी २३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २,६०,००० रुपये रोख असा एकुण २१,०५,००० रु.कि.चा मुद्देमाल त्याने काढुन दिल्याने जप्त करण्यात आलेला आहे. तसेच सदर आरोपीताने गुन्हयातील गेलेल्या मालापैकी इतर १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ७,५०,००० रुपये किमंतीचे चोरी केल्याचे कबुली दिली असुन सदर गुन्हयाचे तपासांत मुद्देमाल हस्तगत करीत आहोत. असा एकुण २८,५५,००० रु. कि.चे सोन्याचे दागिने व रोख रुपयाचा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला यश आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक राहुल वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अमंलदार पो.उपनिरी मंगेश जाधव, विजय नेरकर,निलेश चौधरी,रमण सुरळकर,  उमाकांत पाटील,सोपान पाटील,प्रशांत परदेशी, भुषण चौधरी,राहुल वानखेडे,योगेश माळी, जावेद शहा अशांनी केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

error: Content is protected !!