Homeक्राईमभुसावळात चोरट्यांने दागिने लांबविले 

भुसावळात चोरट्यांने दागिने लांबविले 

भुसावळ – शहरातील खडका रोड,रामदास वाडी भागात अज्ञात चोरट्यांने घराचे मागील खिडकीची आसारी वाकवून सामान,सोन्याचे दागिने तसेच रोकड लांबविल्याची घटना ता.४ ते ८ जून दरम्यान घडली.
शहरात गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे.त्यात बाजारपेठ पोलीस स्टेशन हे हेव्ही पोलीस स्टेशन असून कर्मचारी संख्या अपुरी असल्याने दिवसेन – दिवस गुन्ह्यामध्ये वाढ होतांना दिसत आहे.याचाच फायदा घेत खडका रोड, रामदास वाडी भागात ता.४ रोजी सकाळी आठ ते ८ जून रोजी सायंकाळी सात वाजेचे दरम्यान अज्ञात चोरट्यांने घराचे मागील खिडकीची आसारी वाकवून घरात संमती वाचून प्रवेश करून घरातील ५८,५०० रुपये किंमतीचे सामान,सोन्याचे दागिने व रोख रुपये चोरून नेले म्हणून राजाराम बळीराम राणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

0
भुसावळ - नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची...

error: Content is protected !!