Homeक्राईमशिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी

शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी

भुसावळ : शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील विहिरीसमोरील खोलीत मित्रांमध्ये झालेल्या शिवीगाळीच्या वादातून तरुणाचा गळा आवळून खून केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी पवन अनिल सोनवणे याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
विसर्जनाच्या दिवशी जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील विहिरीसमोरील खोलीत मित्रांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन एका तरुणाचा गळा आवळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेनंतर संशयित आरोपीने स्वतःहून पोलिसांसमोर हजर होत घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले असून, त्याला जळगाव येथील बाल निरीक्षण गृहात रवाना करण्यात आले आहे.

संशयित आरोपीला न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी दिल्याने पोलिसांकडून घटनेमागील नेमके कारण, वादाची पार्श्वभूमी तसेच घटनेतील इतर बाबींचा तपास केला जात आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किरकोळ भांडणातून तरुणाच्या पोटावर चाकूने हल्ला

0
भुसावळ : शहरातील खडका रोड परिसरातील ग्रीन पार्क भागात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवार (ता. २८) रात्री...

मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून; भुसावळ शहरात घटनेमुळे खळबळ

0
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...

आतंकवाद के खिलाफ भारत की जीरो टॉलरेंस नीति देश को दे रही नई दिशा...

0
बुरहानपुर : नगर के बूथ क्रमांक 256 पर सांसद ज्ञानेश्वर पाटील ने स्थानीय नागरिकों एवं कार्यकर्ताओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ‘मन की...

अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा ने रोटी बैंक को अनाज दान किया

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...

रायगड जिल्ह्यात तापी नदीकाठी 5287 गणेशमूर्तींचे निर्माल्य संकलन!

0
धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या 448 श्री सदस्यांचा उपक्रम; 18 टन निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठविले.. पोलीस वार्ता, भुसावळ | अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड...

error: Content is protected !!