Homeआरोग्यबारावीत 71.83 टक्के मिळवत 'अमन हमीद तडवी' याने कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव केला...

बारावीत 71.83 टक्के मिळवत ‘अमन हमीद तडवी’ याने कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव केला आहे -पत्रकार हमीद तडवी!

राज्याचा एकूण बारावीचा निकाल 91.88 टक्के असून नाशिक विभागातील एकूण निकाल 91.31 टक्के लागला आहे..

पोलीस वार्ता, जळगाव(रावेर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने(MSBSHSE) आपल्या 2024-2025 या शैक्षणिक वर्षाचे निकाल नुकतेच ‘मे’ महिन्यात जाहीर केले आहे. त्यात HSC म्हणजे बारावीचे निकाल ‘5 मे’ रोजी तर, इयत्ता दहावी SSC चे निकाल ’13 मे’ रोजी जाहीर झाले.
राज्याचा 2025 मध्ये बारावीचा निकाल 91.88 टक्के लागला तर दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. दोन्ही परीक्षांमध्ये मुलींची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्तच आहे. 12वी बोर्डाची आकडेवारी पाहता सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 94.58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 एवढी आहे. म्हणजे मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्के ने जास्त असल्याचे दिसते.
राज्याचा एकूण बारावीचा निकाल 91.88 टक्के असून नाशिक विभागातील एकूण निकाल 91.31 टक्के लागला आहे. त्यात नाशिक जिल्ह्याने 95.61 टक्के, धुळेने 74.88 टक्के व नंदुरबारने 86.32 टक्के उत्तीर्णता नोंदवली आहे. तसेच जळगाव जिल्ह्याची उत्तीर्णता 94.54 टक्के असून हा जिल्हा नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात येतो. जळगाव जिल्ह्यात 42,295 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यातच 71.83 टक्के गुण मिळवून कुसुंबा(बु) या आदिवासी गावातील सायन्सच्या शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थी अमन हमीद तडवी याने देखील उत्तीर्ण होऊन मोठे यश मिळविले आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील कुसुंबा(बु) हे गाव असून उत्तीर्ण अमनच्या यशानंतर त्याच्यासह कुटुंबावर कौतुकाची थाप पडत आहे. तसेच नातेवाईक, गावकरी आणि शिक्षक व मित्र परिवाराकडून देखील अमनचे अभिनंदन व कौतुक होत आहे. अमन हा ज्येष्ठ पत्रकार व पोलीस टाईमचे मुख्य संपादक ‘हमीद तडवी’ यांचा मुलगा आहे. तडवी हे दै.रोख ठोक, दै.दवंडी, दै.लोकदिशा आणि विशेष तपास न्यूज अश्या अनेक वृत्तपत्राचे पदाधिकारी आहे. त्यांच्या मुलांने केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्यांना अभिमान असून त्याच्या पुढील शिक्षणासाठी वडील म्हणून सदैव उभा आहे आणि राहील, त्याला शिक्षणात काहीही कमी पडू देणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!