Homeक्राईमभुसावळला गावठी पिस्टल सह एक जिवंत काडतुस जप्त !

भुसावळला गावठी पिस्टल सह एक जिवंत काडतुस जप्त !

भुसावळ – शहरातील खडका रोड,नई ईदगा जवळ संशयित आरोपी याकूब मोहम्मद खान (वय.२४) वर्ष हा गुन्हा करण्याच्या उद्देशाने सोबत गावठी पिस्टल बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळताच त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
सदरील पथकाने सापळा रचून संशयित आरोपी याकूब मोहम्मद खान यास ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून एक गावठी पिस्टल सह एक जिवंत काडतुस ता.६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मिळून आली. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सदरील संशयितास ताब्यात घेतले असून पोलीस कर्मचारी प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विजय नेरकर करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ : सार्वजनिक ठिकाणी शस्त्रसाठा लपविल्याचा कट उधळला ; एक अटकेत,एक फरार

0
भुसावळ, ता.१ : (निलेश.के.फिरके) शहरातील वरणगाव रोड परिसरात गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने दोन तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी गावठी शस्त्रे लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...

चिमुकली वर अत्याचार करित केली हत्या

0
भोर (राम पाचकाळे) तालुक्यातील नसरापुर येथे ६५ वर्षीय नराधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या : नसरापूर येथील घटना. नसरापूर ता भोर येथे एका...

काझी प्लॉटमध्ये भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे लाखोंचे नुकसान

0
भुसावळ : शहरातील काझी प्लॉट परिसरात  एका राहत्या घराला अचानक रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना ता.१ रोजी घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे...

जबलपुर में मां की ममता ने आखिरी सांस तक बेटे को थामे रखा था...

0
जबलपुर ( रमाकांत मोरे ) में हुए दर्दनाक क्रूज़ हादसे की यह तस्वीर हर किसी की आंखें नम कर रही है। पानी में तैरती...

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

error: Content is protected !!