Homeराजकीयभुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

भुसावळमध्ये जात प्रमाणपत्रावरून आरोप-प्रत्यारोप ; प्रकरण व्हिजिलन्स समितीकडे

भुसावळ – नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या नगराध्यक्षा गायत्री गौर यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांच्यावर आरोप केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी पत्रकार परिषदेत प्रत्यारोप करताना सांगितले की, नगराध्यक्षा गायत्री गौर यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसताना त्यांनी स्वतःला अनुसूचित जाती (एस.सी. – चांभार) प्रवर्गातील असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कथितपणे खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोणारी पुढे म्हणाले की,गौर यांचे कुटुंब मूळतः कुर्मी समाजातील असून ते इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात मोडते. त्यांच्या कुटुंबातील सर्व अधिकृत दाखल्यांवर ‘कुर्मी’ असा उल्लेख आहे. त्यामुळे अचानक ‘चर्मकार’ प्रवर्गात समावेश कसा झाला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
या संदर्भातील सर्व संबंधित कागदपत्रे व्हिजिलन्स समितीकडे पाठवण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या आरोप – प्रत्यारोपांमुळे भुसावळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून,आता व्हिजिलन्स समितीच्या चौकशीनंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

error: Content is protected !!