Homeक्राईमभुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून २० वर्षीय संशयित ताब्यात

भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून २० वर्षीय संशयित ताब्यात

भुसावळ : अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २० वर्षीय संशयिताला भुसावळ शहरातील वाल्मीक नगर परिसरातून दत्तापूर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात २४ सप्टेंबर रोजी रात्री ९.२८ वाजता नोंद करण्यात आली आहे.

दत्तापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०२/२०२६ दाखल असून, भारतीय न्याय संहितेतील कलम ७४, ७८, ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ अंतर्गत कारवाई सुरू आहे. या प्रकरणात महिला अत्याचार, महिलेचा पाठलाग करणे, अश्लील शिवीगाळ करणे आदी आरोपांशी संबंधित कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणातील संशयित नकुल विनोद कल्याणे (वय २०, रा. वाल्मीक नगर, भुसावळ) हा भुसावळ येथे असल्याची माहिती दत्तापूर पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश कावळे, पोलीस कर्मचारी सोनू भालेराव, धीरज इंगळे तसेच माहितीगार पोलीस कर्मचारी प्रकाश दांडगे यांच्या पथकाने भुसावळ गाठून वाल्मीक नगर परिसरात शोध घेतला. यावेळी संशयित मिळून आल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या कुटुंबीयांना गुन्ह्याची माहिती देण्यात आली.

त्यानंतर दत्तापूर पोलिस अधिकारी व कर्मचारी संशयितासह भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी संशयिताला दत्तापूर पोलिस ठाणे, जिल्हा अमरावती येथे नेण्यात आल्याची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणार असून, संशयितावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात

0
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर बकरी चोरीचा आरोप; वरणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

0
वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक वास्तूला मंत्री संजय शिरसाट देणार भेट

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे.. पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935...

error: Content is protected !!