Homeक्राईमओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

भुसावळ – तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीनखान रमजानखान पठाण (वय ६६, रा. बी.टी.पी.एस. कॉलनी, दिपनगर) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार लकविंदरसिंग जसविंदसिंग सन्सोय ऊर्फ बब्बूसिंग (रा. त्रिमुर्ती हॉटेलजवळ, निंभोरा बु.),अक्षय पाटील (रा. निंभोरा बु.) व त्यांच्यासोबत एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता दिपनगर वसाहतीतील क्वार्टर क्रमांक न्यु ई-३९/१ येथे घडली. फिर्यादी व त्यांचे सहकारी उपस्थित असताना, ओव्हरलोड राख भरण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. महेंद्र काशिनाथ पाटील (रा. फुलगाव) यांच्या बल्करमध्ये राख न भरण्याच्या मुद्द्यावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ४९, १३१, ३२९(४), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार योगेश पालवे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!