Homeराजकीयभुसावळात विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोप; भाजपचा राष्ट्रवादी शरद पवार गटावर निशाणा

भुसावळात विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोप; भाजपचा राष्ट्रवादी शरद पवार गटावर निशाणा

भुसावळ : येथील नगरपरिषदेत विकासकामांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून भाजप गटाच्या उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे व नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटावर गंभीर आरोप केले.

पत्रकार परिषदेत बोलताना नारखेडे यांनी सांगितले की, आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांना नगराध्यक्षा गायत्री भांगळे यांच्याकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे शहरातील अनेक महत्त्वाची कामे रखडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भुसावळ शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास आमदार सावकारे यांच्या माध्यमातून झाला असून सध्या सुरू असलेल्या कामांनाही अडथळे आणले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, आर्थिक फायदा होत नसल्याने काही कामे थांबवली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, या आरोपांमुळे भुसावळ नगरपरिषदेतील राजकारण अधिकच चिघळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!