कमरेला गावठी कट्टा लावून खाकी वर्दी घालून रूबाब दाखवत हुशारक्या करणाऱ्याला बदमाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात..
पोलीस वार्ता, कल्याण : पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून कमरेला गावठी कट्टा लावून खाकी वर्दी घालून रूबाब दाखवत हुशारक्या करणाऱ्या एका पठ्ठ्याला कल्याणच्या खडकपाडा पोलीसांनी गौरीपाडा परिसरातून अटक केली आहे.
या तोतया पोलीसाचे नाव सनीकुमार विजय पाल उर्फ चौहाण (वय-19) रा. बाबडी म्हात्रे चाळ, मिलींद नगर, कल्याण-पश्चिम, ठाणे असे असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून कल्याण पोलीसांनी गावठी कट्ट्यासह पोलीस गणवेश हस्तगत केला आहे. या बदमाशाने पोलीस असल्याचे भासवून गुन्हे केल्याचा संशय आहे. कल्याण पोलीसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे.
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...