Homeक्राईमतोतया  टीसीला रंगेहात पकडले: प्रवाशांच्या सतर्कतेमुळे रेल्वे प्रशासनाची कारवाई

तोतया  टीसीला रंगेहात पकडले: प्रवाशांच्या सतर्कतेमुळे रेल्वे प्रशासनाची कारवाई

भुसावळ :- गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) दरम्यान धावणाऱ्या मुंबई एलटीटी (११०८०) एक्सप्रेसमध्ये एक महत्त्वपूर्ण घटना घडली. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एस -८ कोचमध्ये एक तोतया तिकीट तपासनीस (टी.सी) प्रफुल्ल गजबीये असल्याचे उघड झाले.रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला नेपानगर (मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी करून भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
भोपाल विभागाचे डिफ्टी सीटीआय मनोज कुमार (१५९१) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२५ रोजी गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) दरम्यान कोच क्रमांक ए-१,बी- ३,बी- ४,बी- ५, बी- ६ मध्ये नियमित तपासणी दरम्यान, एस-८ कोचमध्ये एक प्रफुल्ल गजबीये व्यक्ती तिकीट तपासणी करत असल्याचे आढळले.अधिकृत ओळखपत्र विचारले असता,त्याच्याकडे रेल्वेच्या कोणत्याही अधिकृत कागदपत्रांचा अभाव होता.यावेळी प्रवाशांनी सतर्कता दाखवत खंडवा ते नेपानगर दरम्यानच हा प्रफुल्ल गजबीये व्यक्ती तोतया टीसी असल्याचे ओळखले आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत भुसावळ रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांना माहिती कळवली.यादरम्यान मनोजकुमार यांना भुसावळ व भोपाल नियंत्रण कक्षातून फोन ही आलेला होता.
या प्रवाशांनी दिली मदत….
आदित्य (S/8, सीट क्र. 31) – CNB-LTT, अमन (S/8, सीट क्र. 32) – CNB-LTT, अमित कुमार – MEC-DIFF, याशिवाय, ट्रेनमध्ये कार्यरत असलेल्या हाऊसकीपरनेही आरोपीला पकडण्यात मदत केली.
भुसावळ येथे अटकेची कारवाई…
सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे कंट्रोलला S/8 कोचमध्ये नकली टीसी फिरत असल्याची माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे गाडी दुपारी 2:00 ते 2:30 दरम्यान भुसावळ स्थानकावर पोहोचताच, रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) सहाय्यक निरीक्षक एन.के.सिंग आणि कॉन्स्टेबल नितेश कुशवाह तसेच लोहमार्ग पोलिस कॉन्स्टेबल संजय जोशी यांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले.
रेल्वे प्रशासनाचा प्रवाशांना सतर्कतेचा सल्ला
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना फक्त अधिकृत रेल्वे कर्मचाऱ्यांकडूनच तिकीट तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ रेल्वे हेल्पलाईन 139 किंवा नजीकच्या रेल्वे सुरक्षा बलाला कळवावे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

error: Content is protected !!