Homeक्राईमभुसावळ शहरात गोळीबार; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ शहरात गोळीबार; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल नगर परिसरात सोमवारी (दि. ६) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घरासमोर ओट्यावर बसलेल्या युवकावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राहुल नगर येथील रहिवासी गोलू रायसिंग पंडित हे घराजवळील ओट्यावर बसले होते. त्यावेळी बालाजी मंदिराच्या दिशेने मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या दिशेने एक गोळी झाडली. गोळीबारानंतर परिसरात घबराट पसरली.

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. संशयितांचा शोध घेत पोलिसांनी अवघ्या काही वेळात दोन जणांना ताब्यात घेतले.

गोळीबारामागील नेमके कारण, आरोपी आणि पीडित यांच्यातील संबंध तसेच हल्ल्याचा उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!