Homeआरोग्यआनंदाची बातमी; महाराष्ट्रात वीज दरात तब्बल 10 टक्के कपात, पुढील 5 वर्षे...

आनंदाची बातमी; महाराष्ट्रात वीज दरात तब्बल 10 टक्के कपात, पुढील 5 वर्षे वीज दर स्वस्त राहणार..

1 एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे. 2025-26 या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे 10 टक्के कपात होणार आहे..

पोलीस वार्ता, मुंबई : महागाईमुळे त्रस्त महाराष्ट्रातील नागरिकांना एक दिलासा मिळाला आहे. महावितरण कंपनीने वीज दरात 10 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार असून नवे दर लागू होतील, महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले. विशेष म्हणजे, पुढील 5 वर्षे वीज दर स्वस्त राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार 2025-26 या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे 10 टक्के कपात होणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या 5 वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!