Homeआरोग्यकंडारी गावातील महिलांचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू

कंडारी गावातील महिलांचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनीयर हमास खान यांनी कुठलीही कायदेशीर परवानगी न घेता महिलांचे सार्वजनिक शौचालय जेसीबीने तोडले..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील तार ऑफिस रोडवरील सार्वजनिक बांधकाम अभियंता उपविभाग कार्यालयाच्या आवारात महिलांकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्याचे कारण म्हणजे कंडारी गावातील वार्ड क्रमांक-2 मधील महिलांचे असलेले सार्वजनिक शौचालय हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनीयर हमास खान यांनी संबधित विभागाची कुठलीही कायदेशीर परवानगी न घेता स्वतःचा मनमानी कारभार करत जेसीबी लावून तोडले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात वारंवार पत्रव्यवहार करून देखील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल न घेतल्यामुळे शेवटी कंडारी गावातील वार्ड क्रमांक -2 मधील महिलांनी दि.26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजेपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

देशाला स्वातंत्र मिळून 78 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आज देखील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. जो पर्यंत कंडारी गावातील उपोषणकर्त्या महिलांची मागणी मंजूर होत नाही. तो पर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!