एका घारीच्या पंखात पतंगाचा मांजा अडकल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारींनी ही बाब अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविली..
पोलीस वार्ता, नाशिक : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी प्रसाद आज सकाळी 26 जानेवारी रोजी पोलीस कवायत मैदान येथे आले होते.
त्याचवेळेस आवारातील उंच झाडावरून पक्ष्याचा आवाज ऐकू आला. इतर वेळेपेक्षा हा आवाज वेगळा होता. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या संवेदनशील मनाला हा आवाज वेगळा जाणवल्याने त्यांनी एवढ्या धावपळीत ही झाडाकडे बारकाईने पाहिले असता एका घारीच्या पंखात पतंगाचा मांजा अडकल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकारींनी ही बाब अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बैरागी व यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविली. त्यानुसार अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सदर ठिकाणी पोहचून या घारीची मांजातून सुटका करून तिला मुक्त केले आहे. या घटनेतून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यातील प्राणी प्रेमाची झलक पाहिला मिळाली.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...