Homeउद्योगपीयूसीसी घेण्यासाठी वाहन मालकांना आधार मोबाईल क्रमांक प्रमाणीकरण अनिवार्य!

पीयूसीसी घेण्यासाठी वाहन मालकांना आधार मोबाईल क्रमांक प्रमाणीकरण अनिवार्य!

आधार प्रमाणीकरण केलला मोबाईल क्रमांक वाहनधारकांनी उपलब्ध करून न दिल्यास त्यांना पीयूसीसी सेवा मिळणार नाही..

पोलीस वार्ता, नाशिक : पोलीस वार्ता, नाशिक : शहर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच आरटीओ अधिकारी नाशिक यांच्याकडून सर्व वाहनधारकांसाठी जाहीर करण्यात आले आहे की, पीयूसीसी सेवा देताना वाहन मालकाचा आधार प्रमाणीकरण असलेला मोबाईल क्रमांक हा शासनाने अनिवार्य केलेला आहे.
कारण वाहन मालकांचे अद्ययावत संपर्क क्रमांक तपशील हे वाहन प्रणालीत उपलब्ध नसल्यामुळे पीयूसीसी, विमा, कर व दंड इत्यादी सारख्या वाहनासंबंधीच्या महत्वाच्या सुविधा व सूचना वाहनधारकांपर्यंत पोहचविण्यास आरटीओ कार्यालयास अडचणी येतात. तसेच आधार प्रमाणीकरण केलला मोबाईल क्रमांक वाहनधारकांनी वेळेत उपलब्ध करून न दिल्यास त्यांना पीयूसीसी सेवा देण्यात येणार नाही, असे नाशिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून दि.9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्धी पत्रकारद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!