Homeटेक्नॉलॉजीमतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून मतदान केंद्रस्तरीय (BLA) प्रतिनिधींची नियुक्ती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून मतदान केंद्रस्तरीय (BLA) प्रतिनिधींची नियुक्ती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून मतदान केंद्रस्तरीय (BLA) प्रतिनिधींची नियुक्ती करावी..

पोलीस वार्ता, नाशिक : मतदार यादी अचूक व पारदर्शक करण्याकरीता मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीची नियुक्ती व अन्य विषयांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत काही राज्यांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात राज्यातही हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून मतदान केंद्रस्तरीय (BLA) प्रतिनिधींची नियुक्ती करावी.
मतदार यादी अचूक व पारदर्शक तयार करण्यासाठी राजकीय पक्षांचे बीएलए यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलएची नेमणूक करावी. बीएलओ आणि बीएलए यांनी समन्वयाने काम केल्यास मतदार यादीतील संभाव्य दुबार नावे, मृत, स्थलांतरीत मतदार आदी त्रुटी दूर करण्याची कार्यवाही सुलभ होईल. त्यामुळे मान्यता प्राप्त राजकीय पक्षांनी प्रत्येक बूथवर त्यांचे बीएलए नियुक्त करून त्यांची विहित नमुन्यातील माहिती तत्काळ संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे द्यावी.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.मधुमती सरदेसाई यांनी मतदार नोंदणीबाबतची सविस्तर माहिती दिली. या आयोजित बैठकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!