Homeआरोग्यसैनिक कल्याण कार्यालय आणि प्रोजेक्ट वीर फाउंडेशन यांच्या वतीने शहिदांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक...

सैनिक कल्याण कार्यालय आणि प्रोजेक्ट वीर फाउंडेशन यांच्या वतीने शहिदांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती

शहीद कुटुंबीयांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे 18 लाख 50 हजार रूपयांचा धनादेश वितरित करण्यात आला..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्ह्यातील भारतीय सैन्यातील शहीद कुटुंबीयांच्या पाल्यांना व इतर अशा एकूण 121 जणांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक आणि प्रोजेक्ट वीर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक शिष्यवृत्तीचे 18 लाख 50 हजार रूपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. यासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे (निवृत्त) यांनी माहिती दिली आहे.

या उपक्रमामुळे शहीद सैनिकांच्या व इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक आधार मिळून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचे अधिकारी लेफ्टनंट कर्नल सोनवणे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे दि.1 फेबुवारी 2026 रोजी सकाळी करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रोजेक्ट वीरचे संस्थापक धिरज धारोड, आर्टिलरी सेंटर नाशिकचे ब्रिगेडियर एन.आर.पांडे, प्रोजेक्ट वीरचे कर्नल वाय.व्ही. सुरी यांच्यासह शहीद वीर याचे कुटुंबीय पाल्य उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!