Homeक्राईमपंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून लैगिंक अत्याचार

पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून लैगिंक अत्याचार

यावल –  तालुक्यातील फैजपूर येथे राहणाऱ्या एका पंधरा वर्ष ५ महिने दोन दिवस असणाऱ्या अल्पवयीन मुलीला राहत्या घरा जवळ सार्वजनिक जागेवरून काही एक कारण न सांगता कोणीतरी अज्ञात इसमांने फूस लावून लैगिंक अत्याचार केल्याची घटना ता.१ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान दुसऱ्या दिवशी मुलगी,आई व नातेवाईकांसोबत पोलीस स्टेशन येथे येवून कळविले की,ता.१ रोजी संशयित रितेश काशिनाथ सोनवणे याने त्याच्या मोटरसायकलवरून बामणोद येथे घेवून जावून त्याठिकाणी बळजबरीने शारीरिक सबंध प्रस्तापित केलेले आहेत.असे कळविले असल्याने पीडित मुलीचा त्याप्रमाणे जबाब नोंदवण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील मुलगी ही अल्पवयीन असल्याने संशयित रितेश सोनवणे याने त्याच्या मोटरसायकल वरून बसून घेवून तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक सबंध केल्याचे निष्पन्न होत असल्याने सदर गुन्ह्यात वरिष्ठांच्या आदेश व सूचना प्रमाणे भा.न्या.सं कलम ६५(१),७५ व सह बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ४,८ प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे.पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा ता.२ रोजी दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मैनुद्दीन हबीब सय्यद करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!