महामंडळाकडून 5 नवीन बस एप्रिल महिन्यात प्राप्त झाल्या होत्या. यावेळी दुसऱ्या टप्प्यात देखील 5 बस सिन्नरसाठी मिळाल्या..
पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका बसस्थानकासाठी देण्यात आलेल्या पाच नवीन बसेसचा लोकार्पण कार्यक्रम सोहळा दि.9 ऑगस्ट 2025 रोजी क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाला.
सिन्नर बसस्थानकासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून 5 नवीन बस एप्रिल महिन्यात प्राप्त झाल्या होत्या. यावेळी दुसऱ्या टप्प्यात देखील 5 बस सिन्नरसाठी मिळाल्या आहे या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी मंत्री ॲड.कोकाटे यांनी बसमध्ये आसनस्थ होत बसेसला मार्गस्थ केले.
यावेळी विभाग नियंत्रक श्रावण सोनवणे, आगर व्यवस्थापक हेमंत नेरकर, बस स्थानक प्रमुख सुरेश पवार, वाहतूक निरीक्षक जयवंत चोपडे यांच्यासह बस चालक, वाहक व कर्मचारी आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला..
पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...