Homeउद्योगपंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे नाशिक येथे 9 एप्रिल रोजी आयोजन!

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे नाशिक येथे 9 एप्रिल रोजी आयोजन!

गुरूवार दि.9 एपिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्या मार्फत बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, पंपिंग स्टेशन, गंगापूर रोड, नाशिक in या ठिकाणी येत्या गुरूवार दि.9 एपिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहा.आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यात पुणे आणि नाशिक, सिन्नर येथील महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश लिमिटेड, जेके मैनी प्रिसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड, युवाशक्ती स्किल इंडिया प्रा.लि., एस्टेमो इंडिया प्रा.लि, एमएसएल ड्राइव्हलाइन सिस्टम्स लिमिटेड, बजाज सन्स लि, आनंद आय-पॉवर, ऐन्डुरंन्स टेक्नोलॉजीस, टपरिया टूल्स लि., मदरसन ऑटोमोटिव्ह इंजिनियरिंग, धुमल इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि, किम्पलास पाइपिंग सिस्टीम्स लिमिटेड, एमडी इंडस्ट्रीज, मॉसडोर्फर इंडिया प्रा. लि, नोव्हेचर इलेक्ट्रिकल आणि डिजिटल (लेग्रँड), वैष्णवी ऑटो प्रा. लि., फार्मा कंपनीज इन कोकंण टँड गोवा, ब्लुस्टर्स लि., टाटा कुमिन्स, गॅबरिल इंडिया प्रा.लि., SMS पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा, पुणे, रिंग प्लस ॲक्युवा, सिन्नर, एम.आर.एफ., धेज गुजरात, अमेझॉन, भिवंडी, इक्वीटास स्माॉल फायनान्स बँक अशा एकूण 27 पेक्षा जास्त कंपन्यांचे 2 हजार पेक्षा जास्त रिक्त रिक्तपदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहे.

नोकरी इच्छुक व्यक्तींनी सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगिन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रिसे यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!