Homeआरोग्यशहर गुन्हेशाखा युनिट-1 व भद्रकाली पोलिसांची संयुक्त कारवाई, 33 बेकायदेशीर घरगुती गॅस...

शहर गुन्हेशाखा युनिट-1 व भद्रकाली पोलिसांची संयुक्त कारवाई, 33 बेकायदेशीर घरगुती गॅस सिलेंडर साठा जप्त!

33 घरगुती गॅस सिलिंडर, 13 व्यवसायीक गॅस सिलेंडर, 2 बेकायदेशीर रित्या गॅस भरण्याचे मशिन, 2 ईलेक्ट्रीक वजन काटे जप्त..

पोलीस वार्ता, नाशिक : जगात सुरू असलेल्या इराण देशांच्या युध्दामुळे भारतात घरगुती व व्यावसायिक गॅसचा तुटवठा निर्माण झालेला असतांना नाशिक शहरात अवैधरित्या घरगुती गॅस व व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये गॅसचा काळा बाजार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक आणि दिले आहेत.
त्यानुसार शहरात शोध घेत असताना शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 च्या पोह. नाझीमखान पठाण व संदिप भांड यांना गुप्त बातमी मिळाली की, काही लोक संशयितरित्या भद्रकाली येथील कुट्टी बाजार येथे असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये घरगुती वापराचे LPG गॅस सिलेंडर मधील गॅस त्यांचे कडील साहित्य साधनांच्या मदतीने व्यवसायीक गॅस सिलेंडर मध्ये धोकदायक पद्धतीने आणि बेकायदेशीर पणे भरत आहेत. बातमीची खात्री करून सदर माहिती शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 च्या वपोनि. डॉ.अंचल मुदगल यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोउनि. चेतन श्रीवंत, पोह. प्रविण वाघमारे, संदिप भांड, नाझीमखान पठाण, प्रदिप म्हसदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, विशाल काठे, पोअं. अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, मपोअं. अनुजा येलवे यांचे पथक आणि भद्रकाली पोलीस ठाण्यातील सपोनि सत्यवान पवार, पोह. सतीश साळुंके, कयुम अली सैयद, अविनाश जुंदरे, प्रभाकर आहेर, पोअं. सागर निकुंभ, निलेश विखे, अविनाश थेटे यांचे पोलीस पथक यांनी संयुक्तरित्या भद्रकालीतील कुट्टी बाजार येथील पत्राच्या शेडमध्ये छापा टाकला.
त्याठिकाणी बातमी प्रमाणे बेकायदेशीर पणे गॅस भरण्याचे काम चालू होते. तब्बल 33 घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर, 13 व्यवसायीक गॅस सिलेंडर आणि 2 बेकायदेशीर रित्या गॅस भरण्याचे मशिन, 2 ईलेक्ट्रीक वजन काटे साहित्य व 1 तीन चाकी अप्पे मालवाहू वाहन असा एकुण 3,15,400/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. यावेळी मिळून आलेले आरोपी 1)संदिप संतोष चव्हाण (वय-28), रा- भिमवाडी, गंजमाळ, नाशिक 2)आसिफ अहमद शेख, (वय-36), रा- हॅपीहोम कॉलनी, नाशिक 3)अनिल लहु घोडे, (वय-29), रा- आम्रपाली रोड, कॅनलरोड, उपनगर, नाशिक 4)संतोष अशाक पटेकर (वय-28), रा- आम्रपाली रोड, कॅनल रोड, उपनगर, नाशिक यांच्या विरुध्द सरकारच्या वतीने भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 आणि भद्रकाली पोलीस ठाणे यांच्याकडून संयुक्तरित्या करण्यात आली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!