Homeउद्योगसटाणा येथील महाविद्यालयात 8 जुलै रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन!

सटाणा येथील महाविद्यालयात 8 जुलै रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन!

एकूण 10 पेक्षा जास्त कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखतीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार..

पोलीस वार्ता, नाशिक | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्यावतीने कर्मवीर रामरावजी आहेर आर्ट, सायन्स व कॉमर्स महाविद्यालय, सटाणारोड, ता.देवळा, जि.नाशिक या ठिकाणी बुधवार दि.8 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता ते दुपारी 3 वाजेपर्यंत या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संखेने मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन सहा.आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.

आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावासाठी डब्लू.एन.एस. ग्लोबल सर्व्हिसेस र‍िक्त पदे-50, बॉश लिमिटेड, नाशिक रिक्त पदे-200, मोंक ऑटोमेशन प्रा.लि. अंबड रिक्त पदे-10, स्पार्क एच.आर. सोल्युशन, नाशिक रिक्त पदे-25, युवाशक्ती फाऊंडेशन, नाशिक रिक्त पदे -15, क्वीस कॉर्प लिमिटेड रिक्तपदे-40, डी सोर्स, नाशिक. रिक्त पदे-50, श्रीराम फायनान्स लि. नाशिक रिक्त पदे-10, लर्ननर प्रा. लि, नाशिक रिक्त पदे-100, इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक रिक्त पदे-05 अशा एकूण 10 पेक्षा जास्त आस्थापना / कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून जिल्ह्यातील युवक / युवतींना मुलाखतीद्वारे विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहेत.

नोकरी इच्छुक व्यक्तींनी सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहा आयुक्त रिसे यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!