Homeउद्योग26 नोव्हेंबर 'संविधान दिना'निमित्त रोजगार मेळावा आणि स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी विशेष मार्गदर्शन!

26 नोव्हेंबर ‘संविधान दिना’निमित्त रोजगार मेळावा आणि स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी विशेष मार्गदर्शन!

कार्यक्रम 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता एम.जी.व्हि.एस पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स येथे होणार आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरात नाशिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने बुधवार 26 नोव्हेंबर 2025 रोजी ‘संविधान दिना’निमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

के.बी.एच. डेंटल कॉलेज व हॉस्पिटल आणि एम.जी.व्हि.एस पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता एम.जी.व्हि.एस पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स येथे होणार आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिक कार्यालयचे सहा. आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
मेळाव्यात नामांकित कंपन्याचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुकांनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास त्यांनी 👉Employment या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे.
भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्त पदे 👉 Employment या संकेस्थळावर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर ऑप्शनवर क्लिक करून रिक्तपदे अधिसूचित करावी. याबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यासाठी अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहा. आयुक्त रिसे यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!