Homeआरोग्यथेट मुलाखत आणि नोकरीची संधी, राज्य शासनाकडून नामांकित कंपन्यांच्या पद भरतीसाठी रोजगार...

थेट मुलाखत आणि नोकरीची संधी, राज्य शासनाकडून नामांकित कंपन्यांच्या पद भरतीसाठी रोजगार मेळावा!

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार कार्यक्रम मेळाव्यात रोजगाराच्या एकूण 185 जागांसाठी मुलाखती..

पोलीस वार्ता, नाशिक : थेट मुलाखात आणि नोकरीची संधी, नाशिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन दि.29 ऑगस्ट 2025 रोजी सातपूर येथे करण्यात येत आहे.
या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार कार्यक्रम मेळाव्यात रोजगाराच्या एकूण 185 जागांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने दि.29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत उपस्थित रहावे. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी आवाहन केले आहे. मेळावा कार्यक्रम प्रगत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र इमारत (AVTS), पहिला मजला, शासकीय आयटीआय, त्र्यंबकरोड, सातपूर, नाशिक- 422007 या ठिकाणी होणार आहे.
आयोजित रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्या ज्यात महायान ग्लोबल एक्युपमेंटस सोल्युशन प्रा.लि, फिबिटेक सोल्युशन्स प्रा.लि, अभिनव इंस्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट यांसह इतर कंपन्यांचे रिक्त पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती होणार आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी सेवायोजनवर नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉग इन करून शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्तपदांसाठी माहिती भरून अप्लाय करावे.
अधिक माहितीसाठी कंपनी व्यवस्थापक आणि उमेदवारांनी कार्यालयाच्या nashikrojgar@gmail.com या ईमेलवर किंवा 0253-2993321 कार्यालयाच्या या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच शासकीय रोजगार मेळाव्यात कंपनी व्यवस्थापक व उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. सर्व सेवा निशुल्क आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!