Homeआरोग्यसोमवारी वणी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या सायकल आणि ट्रकच्या अपघातात उपचारा दरम्यान...

सोमवारी वणी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या सायकल आणि ट्रकच्या अपघातात उपचारा दरम्यान सायकलवरील कामगारांचा मृत्यू

गंभीर जखमी असल्यामुळे देठे यांना पुढील उपचारासाठी वणीतून नागपूर येथे हलवण्यात आले परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला..

पोलीस वार्ता, (यवतमाळ) वणी : शहरातील गणेशपुर येथील वणी-मुकुटबन मार्गावर सोमवारी दि.25 ऑगस्ट 2025 रोजी, सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एका कामगाराचा सायकल वरून जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत अपघात झाला होता. आता उपचारा दरम्यान सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेली माहिती नुसार, अपघातात मृत्यू झालेले महेंद्र सदाशिव देठे, वय 40 वर्ष, रा-रंगनाथ नगर, वणी हे बांधकाम कामगार होते. ते काम पाहण्यासाठी आपल्या घरून सायकलवर सतिघाट नदी पुलावरून गणेशपुर गावाकडे जात होते. या दरम्यान पळसोनी – मुर्धोनी फाट्याजवळ मागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात महेंद्र देठे हे गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून जखमी देठे यांना उपचारासाठी जवळील वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी असल्यामुळे देठे यांना पुढील उपचारासाठी वणीतून नागपूर येथे हलवण्यात आले परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!