Homeआरोग्य'राष्ट्रीय क्रीडा दिना'निमित्त नाशिकमध्ये तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन!

‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त नाशिकमध्ये तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन!

जिल्ह्यातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रतिनिधी व क्रीडाप्रेमींनी सहभागी व्हावे..

पोलीस वार्ता, नाशिक : हॉकीचे जादूगर म्हणून प्रसिद्ध असलेले मेजर ध्यानचंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त 29 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या दिवसीय ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रतिनिधी व क्रीडाप्रेमींनी सहभागी व्हावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी 28 ऑगस्ट रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि.29 ऑगस्ट 2025 रोजी रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे सायंकाळी 4 वाजता केले आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच 30 ऑगस्टला नाशिक जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रतिनिधी, प्रशिक्षक व खेळाडूंसाठी खेळाशी संबंधित विविध विषयांवर सकाळी 10 वाजता चर्चासत्रा होणार आहे. तर 31 ऑगस्टला सकाळी 7 वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत जिल्ह्यातील सर्व सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. रॅलीची सुरवात अनंत कान्हेरे मैदान येथून होऊन ए.बी.बी सर्कल- जहान सर्कल- गंगापूर रोड मार्गे अशोक स्तंभ- त्र्यंबक नाका सिग्नल- गोल्फ क्लब मैदान याप्रमाणे रॅली मार्गस्त होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

error: Content is protected !!