Homeउद्योगनाशिक महानगरपालिका निवडणूक: आज उमेदवारांच्या अर्जांची छाननी

नाशिक महानगरपालिका निवडणूक: आज उमेदवारांच्या अर्जांची छाननी

नाशिकरोड भागातील प्रभाग क्रमांक 17, 18, 19 आणि 20, 21, 22 मधील उमेदवारांच्या अर्जांची सकाळी 11 पासून छाननी सुरू..

पोलीस वार्ता, नाशिक : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 नाशिक महानगरपालिकेच्या नाशिकरोड भागात येणाऱ्या प्रभाग क्रमांक 17, 18, 19 आणि 20, 21, 22 मधील इच्‍छुक उमेदवारांच्या अर्जांची छाननी आज बुधवारी, दि.31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू झाली आहे, निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पूर्ण होईल.

अर्जांची छाननी होत असताना प्रभाग क्रमांक 17, 18, 19 तसेच प्रभाग क्रमांक 20, 21, 22 मधील अ, ब, क आणि ड प्रवर्गातील अर्जांची छाननी होईल. यावेळी अर्ज दाखल इच्छुक उमेदवार नाशिकरोड महापालिका परिसरात उपस्थित आहेत.

नाशिकरोड भागात अनेक इच्छुकांनी काल शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग 20, 21, 22 मध्ये अधिक इच्‍छुक असून बराच गोंधळ देखील पहायला मिळाला इच्छुकांनी अर्ज लवकर दाखल करण्यासाठी किरकोळ शाब्दीक वाद देखील केलेत. परंतु नंतर सगळे सुरळीत झाले. सायंकाळी उशिरापर्यंत राहिलेले अर्ज दाखल करण्याचे काम चालू होते. सर्वात शेवटी प्रभाग 21 च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या चारही इच्छुक उमेदवारांनी एबी फॉर्मसह त्यांच्या पॅनेलचा उमेदवारी अर्ज सोबत दाखल केला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!