Homeउद्योगमहाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 15 हजार पदाची भरती लवकरच सुरू होणार, मंत्रिमंडळ...

महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 15 हजार पदाची भरती लवकरच सुरू होणार, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता!

राज्याच्या पोलीस विभागात 2024 पर्यंत रिक्त झालेले आणि 2025 मध्ये रिक्त होणारे पद या दृष्टीने ही भरती होत आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : मंत्रिमंडळ बैठकीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत 2024-2025 च्या शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 15 हजार पदाची भरती होणार आहे.

विशेष बाब म्हणून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. या भरतीमध्ये सन 2022 व 2023 मध्ये वयोमर्यादा संपलेले उमेदवार अर्ज करू शकता. राज्याच्या पोलीस विभागात 2024 पर्यंत रिक्त झालेले आणि 2025 मध्ये रिक्त होणारे पद या दृष्टीने ही भरती होत आहे.
  • पदांची नावे व संख्या..

पोलीस शिपाई – 12,399, पोलीस शिपाई चालक – 234, बॅण्डस् मॅन – 25, सशस्त्र पोलीस शिपाई – 2, हजार 393, कारागृह शिपाई – 580

अशी एकूण 15,631 पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!