Homeक्राईमधरणगाव तालुक्यात नराधम शिक्षकाचे विद्यार्थिनी सोबत केले गैरकृत्य

धरणगाव तालुक्यात नराधम शिक्षकाचे विद्यार्थिनी सोबत केले गैरकृत्य

विद्यार्थिनीला शाळा सुरू होण्यापूर्वी सकाळी दहा वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून नको ते कृत्य तिच्यासोबत करत..

पोलीस वार्ता, धरणगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशियत शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून धरणगाव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, संबधीत पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी आपल्या कुटुंबासह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते. तसेच स्थानिक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे. तक्रारीनुसार, आरोपी शिक्षक मराठे हा विद्यार्थिनीला शाळा सुरू होण्यापूर्वी सकाळी दहा वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून घेत असे व नको ते कृत्य तिच्यासोबत करत असे. सकाळी शाळेत कुणी नसल्याचा फायदा घेऊन तो तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करत असे. इतकेच नव्हे तर तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा लैंगिक छळ करत असल्याचा संतापजनक प्रकारही उघडकीस आला आहे. 30 एप्रिल 2026 रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशी देखील या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. सततच्या छळाला कंटाळून पीडित विद्यार्थीनेने अखेर हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

विद्यार्थिनीने घडलेली बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून आरोपी शिक्षक नंदलाल मराठे (रा.द्वारका नगर, जळगाव, विरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. हा शिक्षक मागील दोन वर्षांपासून सातत्याने मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याचं पीडितीने तीच्या पालकांना दिलेल्या माहितीनुसार पुढे आलं आहे. शाळेची वेळ होण्यापूर्वी सकाळी बरोबर 10 वाजता शाळेत झाडू मारण्यासाठी ये असा बहाणा करून त्याने चिमुकलीला एकांतात बोलावून घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने या कृत्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, तिला मारहाण करुन कोणाला काही सांगितले तर तुझे आई-वडील मरून जातील अशी भीती तिला घातली होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!