Homeआरोग्यभुसावळ शहरात एका महिलेवर अत्याचार; 55 वर्षीय आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल!

भुसावळ शहरात एका महिलेवर अत्याचार; 55 वर्षीय आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल!

महिलेच्या संमतीविना तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध करून अत्याचार केला. घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ पोलीस ठाणे गाठले..

पोलीस वार्ता, ​​भुसावळ : शहरातील एका महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 55 वर्षीय संशयिताविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दि.17 फेब्रुवारी रोजी दु.3.45 ते 4.30 वाजताच्या सुमारास घडली. पीडित महिलेच्या दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजू लाल गायकवाड, वय-55, रा- हडको कॉलनी, भुसावळ याने महिलेच्या संमतीविना तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध करून अत्याचार केला.

​घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. तक्रारीवरून संशयित राजू गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे फिरवली आहेत. पोनि. उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. राहुल भंडारे तपास करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!