Homeआरोग्यदेवळाली गाव येथील प्रसिद्ध श्री साई श्रद्धा फाउंडेशनच्या साई पालखी शोभायात्रा व...

देवळाली गाव येथील प्रसिद्ध श्री साई श्रद्धा फाउंडेशनच्या साई पालखी शोभायात्रा व मिरवणुकीचे आयोजन!

शोभायात्रा मिरवणुकीत परराज्यातून आलेले कलाकार देवी-देवतांचे वेगवेगळ्या वेशभूषा आणि कलाकृती सादर करतांना दिसणार..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिकरोड भागातील श्री साई श्रद्धा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी प्रसिद्ध साई पालखी पदयात्रा व शोभायात्रा मिरवणूक यंदा 20 जानेवारी 2026 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजेला श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे.
सामाजिक व धार्मिक कार्याची आवड असणारे चंदूभाऊ साडे यांच्या प्रयत्नातून ह्या पालखीची सुरुवात झाली असून यंदा पालखीचे 20 वे वर्ष आहे. 2026 मध्ये साई पालखीचे अध्यक्ष युवा उद्योजक व युवानेते हर्षद निकम हे असून त्यांनी पालखी सोहळा मिरवणुकीचे सगळे नियोजन वेळेत पूर्ण केल्याचे सांगितले आहे. तसेच सर्व साई भक्तांना शोभायात्रा मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. यावर्षी देखील शोभायात्रा मिरवणुकीत परराज्यातून आलेले कलाकार देवी-देवतांचे वेगवेगळ्या वेशभूषा आणि कलाकृती सादर करतांना दिसणार आहे. कांतारा, कथकली नृत्य, पंधरा फुटी चालणारे साईबाबा, शंकर पार्वती तसेच आघोरी कलाकार आणि वाद्यांचा आवाज हे पालखी मिरवणूक सोहळ्याची शोभा वाढवणार आहे. साई पालखी शोभायात्रा सोमवार पेठ, देवळाली गाव येथून बिटको पॉईंट आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नाशिकरोड येथे जाऊन समाप्त होणार आहे. त्यानंतर पालखी पदयात्रा पुढे शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात इसमावर चाकू हल्ला; एक जखमी, उपचार सुरू

0
ब्रेकिंग न्यूज | भुसावळ (ता. १९ एप्रिल) : शहरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका इसमावर अज्ञात व्यक्तीने छातीत चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली....

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

error: Content is protected !!