Homeउद्योगभुसावळ शहरात गोळीबार; जुगार अड्डा चालवणाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न!

भुसावळ शहरात गोळीबार; जुगार अड्डा चालवणाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न!

बंदुकीने उल्हास गणेश पाटील यांच्या छातीच्या उजव्या बाजूला गोळीबार करीत त्याला जबर जखमी केले आहे व तेथून पळ काढला..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील जळगाव नाका भागात दि.17 डिसेंबर रोजी 8:30 वाजेच्या सुमारास एका सट्टा/जुगार अड्डा चालवणाऱ्याला लुटण्याची व त्याला जीवे ठार मारण्याची घटना घडली आहे. यावेळी आलेले तीन ते चार संशयित इसमांनी त्यांच्याजवळ असलेल्या बंदुकीने उल्हास गणेश पाटील यांच्या छातीच्या उजव्या बाजूला गोळीबार करीत त्याला जबर जखमी केले आहे व तेथून पळ काढला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जखमी गणेश उल्हास पाटील याने सांगितले की, दि.17 डिसेंबर ला जळगाव नाक्यावरील त्याच्या दुकानावर तो बसलेला असतांना रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अचानक दुकानात तीन ते चार इसमांनी तोंडाला रुमाल बांधून प्रवेश केला व त्याला लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यासोबत झटापटी केली व त्यांच्या जवळील बंदुकीने माझ्या छातीच्या उजव्या बाजूला गोळीबार करीत त्यांनी पळ काढला. मी संशयितांच्या मागे बरेच वेळा पर्यत पळालो मात्र संशयित पसार झाले. त्यानंतर मी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठले व झालेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी जळगाव खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात सांगितले व उपचार सुरू झाले.
यानंतर घटनास्थळी जळगाव अप्पर पोअधी. अशोक नखाते, उपविभागीय पोअधी. संदीप गावित, शहर पो.ठा. निरीक्षक उद्धव डमाळे, सहा.पो.नि. राहुल भंडारे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. आणि संशयीतांचा शोध सुरू झाला. घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले असून संशयितांनी गोळीबार केलेली रिकामी पुंगळी/शेलचा शोध सुरू आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!