Homeराजकीयमहाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेश मानवतकरांच्या रॅलीला कार्यकर्ते फिरवणार पाठ

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेश मानवतकरांच्या रॅलीला कार्यकर्ते फिरवणार पाठ

(कार्यकर्त्यांची नाराजीचे सूर)
भुसावळ( ऑल्विन स्वामी )  विधानसभा निवडणूक सुरू झालेली आहेत. बऱ्याच उमेदवारांना ए.बी फर्म व टिकीट मिळालेली आहेत.सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहोत.ऑल इंडिया बहुजन विकास पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष मोहन निकम आणि या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे,राष्ट्रवादी काँग्रेसचे व काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित आहेत. महाविकास आघाडीचा युती धर्म पाहण्याच्या दृष्टीकोनातन मतदार संघतील सर्व प्रमुख कार्यकर्ते आप – आपल्या पक्षाच्या आदेशानुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ.राजेश मानवतकर यांना अधिकृत टिकीट जाहीर झाल्यानुसार सर्व कार्यकर्ते स्वयंम स्पृतीने पक्षाच्या आदेशानुसार डॉ. मानवतकरांच्या हॉस्पिटला भेटण्यासाठी संपर्क करण्यासाठी जात आहेत.परंतु त्याठिकाणी डॉ.मानवतकर भेटत नाही. डॉ.एक नुमईंनंदा तो डॉक्टर आहे प्राध्यापक आहे असा कार्यकर्ता त्याठिकाणी नियुक्त केलेला आहे.येणाऱ्या कार्यकर्तेसोबत व्यवस्थित बोलणे नाही, व्यवस्थित मार्गदर्शन करणे नाही उर्मट पद्धतीने कार्यकर्त्यांशी वागत आहे.त्याचा परिणाम असा झाला महाविकास आघाडीचे व स्थानिक घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजी आहे या नाराजी मुळे व डॉ.साहेबांचा संपर्क होऊ शकत नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी तातळीची पत्रकार परिषद घेऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला असून दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेला हॉटेल पारस गार्डन मुन्ना तेली पेट्रोल पंपा जवळ ३०० ते ४०० कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे.या मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष अधिकृत उमेदवार डॉ राजेश मानवतकर यांच्याकडून जी वागणूक मिळते आहे ती योग्य नाही प्रचंड कार्यकर्ते नाराज झालेले आहे.दिनांक २९ रोजी च्या रॅलीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.रॅलीत सहभागी न होता सर्वांनी हॉटेल पारस गार्डन वर यावे याठिकाणी जिल्ह्याध्यक्ष तसेच आप आपल्या पक्षाच्या नेत्यांना कळविले जाणार आहे.महाविकास आघाडीच्या नेत्यांचकडून आदेश आल्यानंतर त्यानुसार पुढील वाटचाल ठरविणार आहे. यामुळे डॉ मानवतकरांचे नुकसान होण्याची शक्यता आहे अशी माहिती ऑल इंडिया बहुजन विकास पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष मोहन निकम यांनी ” पोलीस वार्ता न्युज” शी बोलतांना दिली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

error: Content is protected !!