Homeक्राईमराजापूर येथे ट्रान्सफॉर्मर फोडून 80 किलो वजनाच्या कॉपर कॉईलची चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात...

राजापूर येथे ट्रान्सफॉर्मर फोडून 80 किलो वजनाच्या कॉपर कॉईलची चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल!

चोरट्याने विद्युत पोलवरील 100 kv डीपीचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील 80 किलो वजनाची कॉपरची कॉईल चोरली..

पोलीस वार्ता, राजापूर | भोर तालुक्यातील राजापूर येथे शेतातील 100 kv क्षमतेच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून त्यातील तब्बल 80 किलो वजनाची कॉपर कॉइल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोरक तुकाराम भिसे, वय-31 वर्षे, रा. वडगाव डाळ, ता.भोर, पुणे यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सायं 6:00 वाजेपासून ते दि. 12 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:00 वाजेपर्यंतच्या कालावधीत मौजे राजापूर, ता.भोर, जि.पुणे येथील पांडुरंग कारळे यांच्या शेतात चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने विद्युत पोलवरील 100 kv डीपीचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडले त्यातील ऑईल देखील सांडले. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमधील 80 किलो वजनाची कॉपरची कॉईल चोरून नेली. या कॉइलची अंदाजे किंमत 32 हजार रुपये आहे.

त्यानुसार राजगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 316/2026, भा.वि.का. कलम 136 व BNS कलम 324(4) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी पोनि. जाधव यांच्या मार्गदर्शनात पोह. निंबाळकर करत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात वाहनाच्या पीयूसी तपासणी दरात शासनाकडून वाढ, नवे दर जाहीर!

राज्यातील मोटार वाहनांच्या वायू प्रदूषण तपासणीच्या दरात सुधारणा करण्यास शासनाने मंजुरी दिली.. पोलीस वार्ता, नाशिक | महाराष्ट्र स्टेट पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशन, ठाणे यांनी वाहनांच्या...

भगूर शहर परिसरातील महावितरण संबंधी समस्या सोडवून नागरिकांना चांगल्या सेवा देऊ -सहा.अभियंता सुरेश पाचंगे

भगूर येथील तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी सारीका पोरजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. पोलीस वार्ता, देवळाली | पाऊस आणि येणाऱ्या आगामी सण व गणेशोत्सवाच्या...

सहा पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली कॅम्प येथे त्यांचा सत्कार!

पोलीस दलातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने 'राष्ट्रपती पदक' देऊन केले सन्मानित.. पोलीस वार्ता, देवळाली | महाराष्ट्र पोलीस दलातील नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा...

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

error: Content is protected !!