Homeक्राईमकापूरहोळ पुलाखाली अज्ञात युवकाचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु..

कापूरहोळ पुलाखाली अज्ञात युवकाचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु..

युवकाचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही..

पुणे, भोर | कापूरहोळ परिसरात पुलाखाली एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

राजगड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया करून मृत युवकाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हा अपघात आहे की घातपात याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. घटनेनंतर कापूरहोळ परिसरात विविध चर्चां सुरू झाल्या असून राजगड पोलिसांच्या तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कराड उत्तरमध्ये महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

0
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी...

अगस्त क्रांति दिवस

0
रमाकांत मोरे । अगस्त माह भारत के स्वतंत्रता इतिहास में एक विशेष महत्व रखता है। 9 अगस्त 1925 को उत्तरप्रदेश के प्रमुख शहर लखनऊ...

गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में विशेष गोष्ठी सफलतापूर्वक संपन्न

0
​बुरहानपुर | परम वंदनीय माता जी एवं अखण्ड दीप के शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा एक विशेष गोष्ठी का आयोजन...

फैजपूर-सावदा शहरातील बेशिस्त रिक्षा चालक आणि दुकानांच्या अतिक्रमनावर प्रशासनाची कारवाई कधी?

रस्त्यात रिक्षा वाहने लावून अडथळा निर्माण करणे सर्रास नजरेत पडते, दुकानदारांनी देखील या ठिकाणी अतिक्रमण केल्याचे दिसते.. पोलीस वार्ता, भुसावळ | रावेर तालुक्यातील फैजपूर-सावदा शहरातील...

भुसावळच्या पाणीप्रश्नाला मिळणार ‘अमृत’ बळ!

0
टप्पा-२च्या जलकुंभाचे भूमिपूजन; ८० टक्के काम पूर्ण, टप्पा-१ची रखडलेली कामेही नव्या ठेकेदारांमार्फत पूर्ण करण्याचे नियोजन भुसावळ - शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी...

error: Content is protected !!