Homeक्राईमरक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला..

पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल भागात दि.18 जुलै रोजी घडलेल्या एका व्यवसायिकाच्या एक कोटीच्या दरोडा प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेत बोगस पत्रकार नाव आशिष तिवारी याला दि.24 जुलै रोजी रात्री अटक केली. तसेच राजगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या खेड शिवापूर पोलीस चौकीतील महिला पोलीस हवालदार प्रमिला शरद निकम आणि पोलीस नाईक अजिज जब्बार इसुब मेस्त्री या दोघांना देखील सहआरोपी करण्यात आले आहे. सध्या दोघे पोलीस कर्मचारी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. तिवारी याला न्यायालयाने 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

या प्रकरणात एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर 1) विक्रम विलास चाकणकर, वय 44 वर्षे. 2)अमेय अरविंद कार्ले, वय 46 वर्षे. 3)गणेश रमेश कदम वय 33 वर्षे. सर्व राहणार धायरी या तिघांना अटक केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त सागर कवडे यांना दिले होते. याबाबत हर्षवर्धन भूषण पवार वय 35 वर्षे, रा. कृष्णकृपा अपार्टमेंट, तपोधाम कॉलनी, तळेगाव दाभाडे यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून नऱ्हे पोलीसांनी व्यावसायिक पवार यांना पोलीस चौकीत घेऊन आल्यानंतर तेथील महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला. आणि बाकीचे साडेसहा लाख रुपये जप्त मुद्देमालात दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

परंतू राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोनि. संतोष जाधव यांना या प्रकार समजला आणि समोर आला. व्यावसायिकाच्या बॅगेतून लंपास केलेली रोख रक्कम बोगस पत्रकार तिवारी याने त्याच्या मोपेड दुचाकीच्या डिकीत ठेवली होती. त्यासाठी त्याला महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम हिने मदत केली होती. असा आरोप होता. मात्र, प्रकरण अंगाशी येईल हे लक्षात येताच त्यांने रोख रक्कम परत व्यावसायिकाच्या ताब्यात दिली. खेड शिवापूर पोलीस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी ही घटना समोरील एका हॉटेलच्या कॅमेऱ्यात कैद झाली. याबाबतच गोपनीय माहिती अहवाल पोनि. जाधव यांनी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांच्याकडे सादर केला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पोनि. जाधव यांनी नऱ्हे पोलिसांना दिले होते. त्यातून चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!