Homeउद्योगकेंद्रीय ग्राहक व संरक्षण मंत्रालय अधिकाऱ्यांची नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत कांदा विषयावर चर्चा

केंद्रीय ग्राहक व संरक्षण मंत्रालय अधिकाऱ्यांची नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत कांदा विषयावर चर्चा

कांदा विक्री, जिल्ह्यातून होणारी कांदा निर्यात, कांदा खरेदीबाबत नाफेडची भूमिका याविषयी चर्चा..

पोलीस वार्ता, नाशिक : केंद्रीय ग्राहक व संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कांदा लागवड आणि उत्पादन, विक्री व्यवस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा विक्री, जिल्ह्यातून होणारी कांदा निर्यात, कांदा खरेदीबाबत नाफेडची भूमिका याविषयी आज दि.25 मे रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची दालनात भेट घेत कांदा विषयावर चर्चा केली.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, नाफेडच्या माध्यमातून होणाऱ्या कांदा खरेदीबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. यावेळी नाफेडचे शाखा व्यवस्थापक मदान आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ग्रामीण बैलगाड़ी मोटरसाइकिल से पानी लाने पर मजबूर

0
बुरहानपुर रमाकांत मोरे । जिले के खकनार तहसील के अंतर्गत ग्राम पंचायत दोईफोडीया के ग्राम लालबाली मीठाराम फालिया में फिर पानी की समस्या आई...

बुऱ्हानपूर में मोदी सरकार के खिलाफ मेलोडी चॉकलेट देकर अनूठा प्रदर्शन

0
बुरहानपुर -  शहर में बुरहानपुर महिला कांग्रेस की सभी पदाधिकारीयों द्वारा डीजल पेट्रोल एवं एलपीजी गैस मूल्य वृद्धि के खिलाफ स्कूटी धकेलकर प्रदर्शन (ता.२४)...

शेतकऱ्यांना खरीप हंगामात दर्जेदार खते, बियाणे, मिळण्यासाठी कृषी केंद्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी!

तपासणीत अनेक केंद्रांमध्ये नियमबाह्य व्यवहार, नोंदींमधील त्रुटी तसेच खत विक्रीसंदर्भातील अनियमितता आढळून आल्यामुळे कारवाई.. पोलीस वार्ता, नाशिक : शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये तसेच...

भुसावळात ओडीसा पोलिसांची धडक; खंडणी-खून प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
संशयिताला आश्रय प्रकरण अंगलट? माजी नगरसेवकांची जामनेरला धाव भुसावळ : शहर पोलीस स्टेशन हद्दीत ओडीसा राज्यातील खंडणी आणि खून प्रकरणातील संशयित आरोपी वास्तव्यास असल्याची गोपनीय...

मनमाड, देवळा, पेठ पोटनिवडणुकांच्या तयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी घेतला आढावा!

मनमाड नगरपरिषदेमधील 2 पदे, देवळा नगरपंचायतीतील 1 पद आणि पेठ नगरपंचायतीतील 1 पद अशा एकूण 4 रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका 20 जून रोजी.. पोलीस वार्ता, नाशिक...

error: Content is protected !!