Homeताज्या बातम्याभगूर येथील शनी मंदिरात दरवर्षी प्रमाणे शनैश्चर जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा!

भगूर येथील शनी मंदिरात दरवर्षी प्रमाणे शनैश्चर जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा!

भगुर पंचकुशीतील नागरिकांनी दिवसभर मंदिरात हजरी लावून शनि महाराजांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला..

पोलीस वार्ता, देवळाली : शनी जयंती सण दि.16 मे रोजी देशभरात मोठ्या भक्तीभावाने साजरा झाला. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेव आणि छाया यांचे पुत्र शनी देव यांचा जन्म झाला होता आणि हा दिवस शनैश्चर जयंती आणि शनी अमावस्या म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी कर्मफलदाता शनी देवांची पूजा करणे फलदायी मानले जाते. शनी देवाच्या पूजेने आणि आशीर्वादाने माणसाच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, यश आणि आरोग्य निरोगी राहते, अशी श्रद्धा आहे.

भगुर येथील शनी आदर्श मित्र मंडळ दरवर्षी शनी मंदिरात कार्यक्रम आयोजित करून सनी जयंती सण साजरा करतात. यंदा येथील शनी मंदिरात सकाळी पहाटे शनि महाराजांचा तेल अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भगुर मधून शनि महाराजांची पालखी काढण्यात आली. तसेच दिवसभर मंदिरात भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी शनि महाराजांची महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. भगुर पंचकुशीतील नागरिकांनी दिवसभर मंदिरात हजरी लावून शनि महाराजांचे दर्शन घेतले. जयंतीचा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या वतीने राकेश चव्हाण, गजानन आंधळे, गणेश देशमुख, अभिषेक चव्हाण, संजय फोटोंदे, रोहित आमले, सुमित चव्हाण, श्याम देशमुख, बाळासाहेब डोंगरे, विलास चव्हाण, अशोक मोजाड, कुणाल जगताप, नावेद शेख, पवन चव्हाण, नितीन आमले, मयूर चव्हाण, नंदू जगताप या सर्वांनी मेहनत घेतली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!