Homeताज्या बातम्यामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते 1 मे ते 15 मे पर्यंत स्वगणना...

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते 1 मे ते 15 मे पर्यंत स्वगणना कार्यक्रमाला सुरुवात

दि.16 मे ते 14 जून पर्यंत प्रगणक आपल्या दारी येऊन ही जनगणना करणार आहेत..

पोलीस वार्ता, येवला : तालुक्यातील जनगणना टप्पा एक स्वगणना कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दि.2 मे रोजी येवला येथे करण्यात आला. याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली स्वगणना करून स्वतः ऑनलाईन फॉर्म भरत या प्रणालीचा शुभारंभ केला.

यावेळी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारने भारतीय जनगणनेला सुरुवात केली असून राज्यात 1 मे पासून जनगणना टप्पा क्रमांक-1 अर्थात 1 मे ते 15 मे पर्यंत स्वगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. तसेच दि.16 मे ते 14 जून पर्यंत प्रगणक आपल्या दारी येऊन ही जनगणना करणार आहेत. नागरिकांनी देखील शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी जनगणना करून घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी मा.खासदार समीर भुजबळ, तहसीलदार आबा महाजन, अपर तहसीलदार शितल घोलप, नायब तहसीलदार पंकज नेवसे, येवला मुख्याधिकारी तुषार आहेर, नगरसेवक गोटू मांजरे, आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रेल्वे मालधक्क्यातील बंद खोलीत कुजलेला मृतदेह; भुसावळात खळबळ , सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

0
महिन्याभरापूर्वीची घटना असण्याची शक्यता • शिर लटकलेल्या अवस्थेत, धड खाली • हत्येचा संशय; विविध तर्कवितर्कांना उधाण भुसावळ -  शहरातील पंधरा बंगला परिसरातील रेल्वेच्या जुन्या मालधक्क्यात...

स्वतंत्रता दिवस पर जिला कलेक्टर एवं एसपी ने शाहपुर थाना प्रभारी मिश्रा को किया...

0
बुरहानपुर ( रमाकांत मोरे ) जिला पुलिस मुख्यालय के अंतर्गत शाहपुर पुलिस थाना के दबंग एवं मिलनसार थाना प्रभारी अखिलेश कुमार मिश्रा जी को उत्कृष्ट...

जिला कलेक्टर एवं एसपी ने तुलसी हेल्थ केयर सेंटर की प्रशंसा

0
जलगांव (महाराष्ट्र):( रमाकांत मोरे ) जलगांव जिले के जिलाधिकारी (कलेक्टर) मा. रोहन जी घुगे और पुलिस अधीक्षक (एसपी) मा. श्रीकांत धीवरे साहेब ने वढोदा...

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न!

क्रांतिकारी आणि शहीद जवानांना अभिवादन करून जिल्हाधिकारी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.. पोलीस वार्ता, नाशिक | आज भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक जिल्हाधिकारी...

भुसावळच्या हवालदार भाऊसाहेब पाटील यांना उत्कृष्ट पोलीस पदक

0
भुसावळ : बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागात हवालदार पदावर कार्यरत असलेले भाऊसाहेब अशोक पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल उत्कृष्ट पोलीस पदकाने सन्मानित करण्यात...

error: Content is protected !!