Homeउद्योगप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई मोहीम!

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई मोहीम!

मोहीम यापुढेही सुरू राहणार असून कारवाई चालूच राहणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे..

पोलीस वार्ता, नाशिक : राज्यातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विना नंबर प्लेट, विना रिफ्लेक्टर, विना टेल लाईट/ब्रेक लाईट चालणाऱ्या डम्पर वाहनांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालय(RTO), नाशिक यांच्या कडून दि. 21 एप्रिल 2026 पासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आता पर्यंत 89 डम्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 6 लाख 66 हजार 200 रुपये इतका दंड संबंधितांवर आकारण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली आहे.
मोहीम यापुढेही सुरू राहणार असून कारवाई चालूच राहणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. नियमाचे उल्लंघन करून वाहन चालवू नये अन्यथा मोटार वाहन कायद्यांतर्गत आरटीओ नाशिक यांच्या कडून कारवाई करण्यात येईल.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिकारपुरा थाने में अपराध समीक्षा बैठक

0
लंबित मामलों के त्वरित निराकरण व सख्त कार्रवाई के निर्देश बुरहानपुर : नगर पुलिस अधीक्षक गौरव पाटिल ने मंगलवार को थाना शिकारपुरा में विवेचकों की...

मुख्यमंत्री डॉ. यादव करेंगे उपार्जन केन्द्रों का आकस्मिक निरीक्षण

0
किसी भी समय,कहीं भी उतर सकता है मुख्यमंत्रीजी का हेलीकॉप्टर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव प्रदेश में उपार्जन केंद्र पर चल रही गेहूँ उपार्जन की प्रक्रिया...

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

0
तिघे अटकेत, ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त जळगाव : (निलेश.के.फिरके) जिल्ह्यातील यावल व भुसावळ तालुक्यातील गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश करत तिघा...

बुरहानपुर पुलिस का विशेष यातायात अभियान – जागरूकता कार्यक्रमों से बढ़ेगी सड़क सुरक्षा

0
सड़क दुर्घटनाओं में कमी लाने एवं दो पहिया वाहन चलाते समय हेलमेट धारण करने की अनिवार्यता को लेकर जिला बुरहानपुर में दिनांक 26/04/2026 से...

हद्दपार आरोपीवर पुन्हा शहरात आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील नाहाटा चौकातील ब्रिजखाली हद्दपार केलेला आरोपी पुन्हा आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बुधा खंडारे (वय २४,...

error: Content is protected !!