Homeसामाजिकपरभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

परभणीत बसवेश्वर, एकोरामाराध्य व परशुराम जयंती उत्साहात साजरी

परभणी : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, जगदगुरू एकोरामाराध्य आणि भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील उघडा महादेव मंदिर, बसवेश्वर चौक येथे हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उपशहरप्रमुख तसेच शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाभाऊ माटोरे यांनी केले होते. कार्यक्रमास मोंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, धन्यकुमार शिवणकर, दिलीप निकाळजे, माधव सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंटू कदम, गजानन घाडगे, बालाजी भडदमकर, सुरेश सवंडकर, कन्हैया काळे, रोहन कुलकर्णी, यश खिस्ते, यश सोमवंशी, योगेश खिस्ते, ओमकार थोरात, आकाश डवरे, यज्ञेश चौधरी, अभी पांचाळ, गोविंद गरुड, निखिल डुकरे, आनंद आष्टुरकर आदींनी परिश्रम घेतले.

परभणी प्रतिनिधी : डॉ. मनोहर वैजनाथ मोपकर (रिसोडकर)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

error: Content is protected !!